नागपूर : निर्दयी बापाने फरशीवर फेकलेल्या चिमुकल्याचा अखेर मृत्यू….

मेडिकल मध्ये भरती असलेल्या बाळाला निर्दयी बापाने काही दिवसापूर्वी फरशीवर आदळले होते. आज त्या बाळाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 20 seconds