हुडकेश्वर ते अड्याळी या रोड चे काम भरपूर दिवसापासून प्रलंबित असल्या कारणामुळे मा. श्री सचिन जी घोडे यांनी साखळी उपोषण करून २ महिन्यामध्ये रस्त्याचे काम सुरू होईल असे लिखित आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळविण्यात यश मिळवले. या उपोषणात संपूर्ण निःस्वार्थ टीम आणि गावकऱ्यांकडून भरपूर सहकार्य लाभले….
निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन च्या लढ्याला यश…..
