महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्ह्याच्या वतीने विदर्भ स्तरीय समाज व वधू वर मेळावा चे आयोजन दी. ९/०१/२०२३ ला सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या मेळाव्यात विशेष कार्य पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार सहित ५०० वधू वरांची माहिती असलेली स्नेहबंध स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या समाज मेळाव्यात हजारोंच्या संख्येत नाभिक बांधवांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ तर्फे विदर्भ स्तरीय समाज व वधू वर मेळावा चे आयोजन……
